Photo: ठाणे पोलीस दलातर्फे पोलीस हुतात्मा दिन साजरा; शहिद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण

फोटो सौजन्य- गणेश कुरकुंडे

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मानवंदना दिली