भल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळीस संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. स्टेनशवर तिकीट विक्री कशी असेल याचा ही अनुभव घेतला. एवढेच नाहीतर त्यांनी मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवास सुद्धा केला. त्यादरम्यानचे काही फोटो...

भल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी