घरफोटोगॅलरीPhoto: लॉकडाऊनमध्ये 'उम्मीदों की उडान'

Photo: लॉकडाऊनमध्ये ‘उम्मीदों की उडान’

Subscribe

२५ मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २५ मे रोजी देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी मुंबई विमानतळावर प्रवाशांची सोय लॉकडाऊनचे नियम पाळून करण्यात आली होती. (सर्व फोटो - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -