समुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय

मराठमोळी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतचे तिने पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सोनाली पती कुणाल बेनोडेकरशी समुद्रकाळी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. पाहा सोनालीचे पतीसोबतचे हे क्यूट फोटो...

समुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय