एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कची ‘सफर’

मुलांना नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. त्यामुळे मुलांना बाहेर फिरायला जाण्याची उत्सुकता देखील लागली आहे. मात्र मुंबईत नेमके कुठे फिरण्यास जावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. जर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना प्राणी, पक्षी पाहण्याची आवड असल्यास. 'एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क'ला नक्की भेट द्या.

Mumbai