घरफोटोगॅलरी'लोकतंत्र' : आता उलगडणार उमेदवाराची 'कुंडली'

‘लोकतंत्र’ : आता उलगडणार उमेदवाराची ‘कुंडली’

Subscribe

शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘लोकतंत्र’ या लोकोपयोगी वेब पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे लाँचिंग केले गेले. याद्वारे मतदाराला संपूर्ण मतदान प्रक्रियेची तसंच आपले नाव कोणत्या मतदार संघात आहे याची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे याद्वारे निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराची 'A to Z' माहितीही तुम्हाला मिळणार आहे. अधिक जाणून घेऊया या अनोख्या 'लोकतंत्रा'विषयी...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -