घरफोटोगॅलरी२१ वा जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल: रेड कार्पेटवर कलाकारांची मांदीयाळी

२१ वा जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल: रेड कार्पेटवर कलाकारांची मांदीयाळी

Subscribe

जियो मामी २१ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल विथ स्टार २०१९ हा कार्यक्रम १७ ते २४ ऑक्टोबरला पार पडला. चित्रपट प्रेमींसाठी हा फेस्टिव्हल म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. दिलेल्या तारखांमध्ये अनेक सिनेमा हॉलमध्ये जगभरातील अनेक चित्रपट दाखवले गेले. तर २४ तारखेला या फिल्म फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस असून समापन सोहळ्यासाठी रेड कार्पेट आयोजित करण्यात आलं होतं.

पाहुयात या रेड कार्पेंटला अनेक कलाकारांनी भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -