…आणि कृष्णजन्माष्टमी केली साजरी

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला. रात्रीच्या काळोखात १२ च्या ठोक्याला तेजस्वी बाळकृष्णाचा जन्म. हा जन्म सोहळा गिरगावच्या इस्कॉन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (फोटो - दीपक साळवी)

Krishna Janmashtami celebration in Radha Gopinath Iskcon Temple
कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला…!