Photo: नेहा कक्करला लागली हळद, फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड लोकप्रिय गायिका नेहा कक्कर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा हळदी समारंभ पार पडला आहे. पंजाबी गायक रोहन प्रीत सोबत नेहा नव्या आयुष्यात सुरुवात करत आहे. तिने काही वेळापूर्वीच हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पाहा नेहा-रोहनचे हळदी समारंभाचे हे फोटो...

neha kakkar haldi ceremony rohanpreet romantic pose looks gorgeous
नेहा कक्करला लागली हळद, फोटो झाले व्हायरल