Photo: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास

कोरोनाच्या काळात अनेकांवर संकट कोसळले असून आर्थिक समस्यांना सामोर जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी अनेकजण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत आहेत. /यापूर्वी डॉक्टर, वीजबिल ग्राहक, पुजारी, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. सत्तेत नसूनही राज ठाकरे यांनी अनेकांच्या समस्या दूर केल्या. याच विश्वासाने आज ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी करत राज ठाकरेंना यावेळी निवेदन दिले. (छायाचित्र - दीपक साळवी)

Photo: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास