अशी आहे ‘श्री रामायण एक्सप्रेस’

रेल्वे मंत्रालयाने नव्या टुरिस्ट ट्रेनची घोषणा केली आहे.

Mumbai

रामायणातील महत्त्वांच्या स्थळांचे दर्शन देण्यासाठी भारतीय रेल्वेने नवी एक्सप्रेस सुरु केली आहे. या माध्यमातून राम भक्तांना १६ दिवसांची तीर्थ यात्रा घडवली जाईल. या यात्रेचा अयोध्या ते श्रीलंकेपर्यंत १६ दिवसांचा प्रवास असणार आहे. या ट्रेनचे तिकिट प्रत्येकी १५ हजार ६०० रुपये असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here