मुंबईकरांनी पुन्हा एकदा लुटला पावसाचा आनंद

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आज मुंबईत पाऊस पडला. या पावसामुळे मात्र, मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक तरुण - तरुणींने समुद्रकिनारी जाऊन पावसाचा आनंद लुटला आहे.

Mumbai