उन्हाळ्यात हवी तजेलदार त्वचा; करा हे उपाय

उन्हाळा सुरू झाला की, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अशातच त्वचेची काळजी आवश्यक असते. आपण जसा आहार घेतो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक उष्ण आणि तेलकट पदार्थाचे सेवन करणं शक्यतो टाळले पाहिजे. उन्हात घराबाहेर पडताना धूळ, माती त्वचेवरील रोमछिद्रात बसते. त्यामुळे, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात कशी घ्यायची आपल्या त्वचेची काळजी जाणून घ्या...

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here