घरक्रीडाधोनीला विंडीज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळले

धोनीला विंडीज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळले

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेच्या संघातून महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले आहे. धोनीला मागील काही काळात वनडे क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच त्याला संघात न घेण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. त्याच्याजागी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे यष्टिरक्षणाची धुरा सांभाळतील. धोनीने भारतासाठी आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३७.१७ च्या सरासरीने १४८७ धावा केल्या आहेत. तर त्याने मागील आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -