बाप्पांची आरती करताना आपण या चुका करतो

Mumbai

`संकष्टी पावावे’, `फळीवर वंदना’, `लवलवती विक्राळा’… गणपतीची आरती म्हटली की आपण हमखास आणि बिनदिक्कतपणे हे चुकीचे उच्चार करतो. आरती ही समुहाने होत असल्यामुळे कधी कधी आपल्याकडून आपसूकपणे ही चूक होऊन जाते. या चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here