00:03:09

नारायण राणे आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक चकमक

उद्धव ठाकरे समर्थक खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान दिले आहे. एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार...
00:06:27

मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कात गर्दी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ६ जानेवारी, ममता दिनानिमित्त शिवतीर्थ येथील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर माँसाहेबाना प्रतिमेस पुष्पहार...
00:11:56

गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव माणदेशी महोत्सवात

दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित पाचवा माणदेशी महोत्सव यंदा ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. साताऱ्यातील...
00:02:25

शरद पवार ‘जाणते राजे’ उल्लेखावर फडणवीसांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजी महाराज प्रकरणावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली. तर शरद पवार यांना...
00:01:36

योगींच्या दौऱ्यावर आमदार अमोल मिटकरींची टीका

राषट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये योगी...
00:01:53

शिर्डी साईबाबांच्या दानपेटीत सोने, चांदी आणि लाखोंची रोकड

शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत नवीन वर्ष व नाताळ निमित्त १७.८१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. शिर्डी महोत्‍सवाच्‍या २५ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३...
00:06:22

विनायक राऊतांचा पुन्हा शिंदे गटाला इशारा

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना इशारा दिला आहे. भाजपा गरज संपल्यानंतर गद्दारांना पहिलं संपवणार असल्याचे विनायक राऊत यांनी...
00:04:52

थ्रिलकॉम ‘वाळवी’ सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या 13 डिसेंबरला वाळवी हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होतोय सिनेमाबद्दल दिग्दर्शक परेश मोकाशी तसेच निर्माते मंगेश कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे दिग्दर्शक...
00:04:26

राहुल गांधी बदल रहे है… ! पंतप्रधान मोदींप्रमाणे राहुल गांधींचे व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांचे बंधूप्रेम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशकडे सरकत...
00:01:41

संजय शिरसाटांचा अंबादास दानवेंवर निशाणा

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. यासह मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील संजय शिरसाट यांनी भाष्य...
00:03:05

क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण

महापुरुषांचा अवमान या मुद्यावरून राजकीय वादंग निर्माण झालेला असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करताना...
00:04:23

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

मुंबई भेटीवर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (दि. ५) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यासह योगी...
- Advertisement -