घरमहाराष्ट्रआता आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही - चंद्रकांत पाटील

आता आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही – चंद्रकांत पाटील

Subscribe

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली असून संध्याकाळ चार वाजता पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निमंत्रणाला उत्तर दिले जाईल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोअर कमिटीची बैठक संपन्न झाल्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत माहिती दिली. या बैठकीला भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -