घरलाईफस्टाईलऑफिसमध्ये फिट राहायचे असले तर 'हे' नक्की करा

ऑफिसमध्ये फिट राहायचे असले तर ‘हे’ नक्की करा

Subscribe

सध्या आपण धावळीपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यात आपण ऑफिसमध्ये जास्त काम करत असल्याच कारण देत असतो. आपण ऑफिसमध्ये ८ ते ९ तास काम करत असतो. त्यामुळे उरलेल्या वेळेत आरोग्याकडे लक्ष देणं राहून जात. अशावेळी तुम्हाला आज ऑफिसमध्ये काही गोष्टी नियमितपणे आपल्या नित्यक्रमात सामाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जरी तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरी तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकाल. या गोष्टी तुम्ही नक्की ऑफिसमध्ये ट्राय करा.

  • ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या जे व्यायाम करू शकता ते करा. हात, पाय, डोळे, खांदा आणि मान यांचा बसल्या बसल्या व्यायाम करणे शक्य असते.
  • शरीराचा व्यायाम करण्यासाठी १५ ते २० मिनिटे चाला.
  • जर थकल्यासारखे वाटत असेल तर खुर्चीवर १० मिनिटे डोळे बंद करून बसा.
  • दुपारच्या वेळेस आपल्या केबिनमध्ये फिरा. तसेच फायली, रजिस्टर इत्यादी गोष्टी स्वतःहून उचलून ठेवा.
  • जर ऑफिसमधून मीटिंगसाठी बाहेर जात असाल तर बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणात सूप किंवा सलाड खा.
  • ऑफिसमध्ये सतत बसून काम करायचे असेल तर आधी मधी फिरा.
  • काळे भाजलेले चणे, कणकेचे खारे गोडे मठऱ्या, भाजलेला चिवडा अशा प्रकारे पदार्थ अधिक प्रमाणात खात जा.
  • जे आरोग्याला पोषक आहे असे पदार्थाचे सेवन करणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -