घरमहा @२८८भोसरी विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०७

भोसरी विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०७

Subscribe

पुणे जिल्ह्यातील भोसरी हा (विधानसभा क्र. २०७) विधानसभा मतदारसंघ आहे.

२०७ क्रमांकाचा भोसरी मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३६० मतदान केंद्र आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरी भागामधला एक विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमधील हा सर्वाधिक लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ आहे. महेश लांडगे यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड आहे. पण भाजपचे निष्ठावान पक्षनेते एकनाथ पवार यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध महेश लांडगे यांच्यासाठी थोडेसं कठीण ठरणार आहे.

मतदारसंघ क्रमांक – ४१८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – २,०१,६८१

- Advertisement -

महिला – १,६१,८७१

एकूण मतदार – ३,६३,५५३


विद्यमान आमदार – महेश किसनराव लांडगे

महेश किसनराव लांडगे हे अपक्ष आमदार असून २०१४ साली ६०,१७३ ते मतांनी विजयी झाले होते. यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे श्रीमती सुलभा उबाळे हे उभे होते. या निवडणुकीत त्यांना ४४,८५७ मतं पडली होती.राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्षच्या महेश किसनराव लांडगे यांनी ६०,१७३ एवढी मते घेत विजय मिळवला. भोसरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या श्रीमती सुलभा उबाळे होत्या. त्यांना ४४,८५७ मते मिळाली आणि त्यांचा १५,३१६ मतांनी पराभव झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे तर चौथ्या स्थानावर भाजपचे एकनाथ पवार आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे Bहणमंतराव भोसले हे होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • महेश किसनराव लांडगे, अपक्ष- ६०,१७३
  • श्रीमती सुलभा उबाळे, शिवसेना – ४४,८५७
  • विलास लांडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ४४,२११
  • एकनाथ पवार, भारतीय जनता पक्ष – ४३, ६२६
  • हणमंतराव भोसले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १४,३६३

नोटा – १,५४४

मतदानाची टक्केवारी – ६०.९२%


हेही वाचा – शिरुर लोकसभा मतदारसंघ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -