घरमहा @२८८वाई विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २५६

वाई विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २५६

Subscribe

सातारा जिल्ह्यातील वाई (विधानसभा क्र. २५६) विधानसभा मतदारसंघ आहे.

वाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.
वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत. वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला इ.स. १९०१ पासून सुरू आहे.

मतदारसंघ क्रमांक – २५६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १६,०७,८२
महिला – १५,४६,९९

एकूण मतदार – ३१,५४,८१

 

विद्यमान आमदार – मकरंद जाधव (पाटील), राष्ट्रवादी

वाईनगर पालिका क्षेत्रातसाठी तिर्थक्षेत्र योजनेंतर्गत प्रशासकीय इमारत,नाट्यगृह व यात्री निवास अशी पायभूत सुविधांची कामे केली. वाई भागातील वारकऱ्यांना स्वखर्चातून यात्री निवास बांधले. २००९-१४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

पहिले पाच उमेदवार

१) मकरंद पाटील,राष्ट्रवादी – १०,१२,१८
२) मदन भोसले ,काँग्रेस – ६२,५१,६
३) बाजीराव जाधव, बिजेपी – २५२५५
४) मारूती बावलेकर,शिवसेना – २३,३४,३
५) संजय गायकवाड, अपक्ष – १३८२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -