घरविधानसभा २०१९खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात?

खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात?

Subscribe

भाजपचे अनेक नेते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे भाजपशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना ठाण्यात शरद पवार आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी खडसे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -