घरफोटोगॅलरीवाशी पोलिसांनी साजरा केला 'राष्ट्रीय एकात्मता दिवस'

वाशी पोलिसांनी साजरा केला ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’

Subscribe

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशात 'राष्ट्रीय एकात्मता दिवस' साजरा करण्यात येतो. वाशी पोलिसांनीसुद्धा हा दिवस साजरा केला. यावेळी वाशी रेल्वे स्टेशन ते वाशी शिवाजी चौक दरम्यान परेड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (छाया - सुमित रेनोसे)

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -