घरट्रेंडिंगWhatsApp Down: व्हॉट्सअॅप चालेना, नेटकरी वैतागले!

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप चालेना, नेटकरी वैतागले!

Subscribe

व्हॉटस अॅप हे सोशल मीडियावरच सगळ्यांच आवडतं अॅप आहे. पण सध्या व्हॉटसअॅपवर तुम्ही कोणताही फोटो किंवा व्हीडिओ पोस्ट करू शकणार नाही. गेल्या अर्ध्यातासापासून व्हॉट्सअॅप फोटो आणि व्हीडिओ पाठवताना समस्या येत आहेत. सध्या ट्विटरवरही व्हॉटसअॅप डाऊन हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

मात्र ही अडचण का येत आहे याबाबत कोणतीच अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाहीये.

- Advertisement -

- Advertisement -

सध्या ट्विटरवर व्हॉट्सअॅप डाऊनचे मिम्स, जोक्स सुरू आहेत. कोणी व्हॉट्स अॅपलाचा #RIP म्हटलं तर कोणी भन्नाट मिम्स तयार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -