घरफोटोगॅलरीआयुक्त इकबाल सिंग चहल 'इन Action'

आयुक्त इकबाल सिंग चहल ‘इन Action’

Subscribe

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी इकबाल सिंग चहल यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि चहल रुजू होताच थेट कामालाच लागले आहेत. चहल कामाच्या पहिल्या दिवशी थेट मैदानातच पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -