घरफोटोगॅलरीPhoto - अभिनेत्री विद्या बालनचा 'शकुंतला देवी' लुक!

Photo – अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ लुक!

Subscribe

अभिनेत्री विद्या बालन हिचा शंकुतला देवी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने विद्या बालन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचे हटके फोटो शेअर करत आहे. शकुंतला देवी या चित्रपटाचे इ प्रमोशन अशी पोस्ट देऊन विद्या हे फोटो शेअर करत आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -