घरCORONA UPDATEVideo : विरोधकांनो पोटदुखी थांबवा, मुख्यमंत्र्यांची ‘अनलॉक मुलाखत’!

Video : विरोधकांनो पोटदुखी थांबवा, मुख्यमंत्र्यांची ‘अनलॉक मुलाखत’!

Subscribe

शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत.

या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या (रविवार, २६ जुलै २०२० रोजी) प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -