घरफोटोगॅलरीPhoto: मुंबईकर लसीकरणासाठी सज्ज

Photo: मुंबईकर लसीकरणासाठी सज्ज

Subscribe

मुंबईतील एकूण ९ रूग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. काल बीकेसी केंद्रात २०० जणांना लस देण्यात आली.

देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. मुंबई महापालिकेच्या वांद्रे कुर्ला संकुलातील जंबो कोविड केअर सेंटरंमध्ये उद्धाटन करण्यात आलेमुंबई माहापालिकेला सीरम इन्स्टिट्यूकडून कोव्हिशिल्डचे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. मुंबईतील एकूण ९ रूग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. काल बीकेसी केंद्रात २०० जणांना लस देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -