घरगणपती उत्सव बातम्याभाजप अध्यक्ष अमित शहा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

भाजप अध्यक्ष अमित शहा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Subscribe

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईतील प्रमुख गणेश मंदिर आणि मंडळांना भेट दिली. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी शहा सहकुटुंब आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -