अशी झाली गणेशगल्लीच्या बाप्पाची स्थापना

मुंबईचा राजा अशी लालबागच्या गणेशगल्लीच्या बाप्पाची ओळख आहे. यंदा मंडळाने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या सूर्य मंदिराचा देखावा साकारला आहे.