- मनुष्यबळ : एकूण 400 मनुष्यबळ + 30-35 अधिकारी + 100 पर्यवेक्षक
- प्रति शिफ्ट मदतनीसांसह 50 गॅस कटर.
एकूण अंदाजे 300 गॅस सिलिंडर वापरण्यात येतील. - एकूण 4 क्रेन तैनात : 350 टनाच्या 3 क्रेन आणि 500 टन क्षमतेची 1 क्रेन.
रिलीझ मटेरियलच्या स्थलांतरासाठी 4 हायड्रा क्रेन. - गेल्या 3 महिन्यांत 600 घन मीटर (सुमारे 1440 टन म्हणजे सुमारे 300 ट्रक साहित्य) काँक्रीट काढण्यात आले.
अंदाजे 450 टन वजनाची स्टीलची रचना काढण्यासाठी, 27 तासांचा मेगा ब्लॉक कार्यान्वित केला जाईल. - विद्यमान स्टील संरचना पुलाची लांबी/रुंदी : ५० मीटर आणि १८.८ मीटर एकूण 7 स्पॅन.
- हे स्पॅन 44 ऑपरेशन्समध्ये काढले जातील: एका वेळी 1 पीस लिफ्टिंग. 18 तुकडे (प्रत्येकी 16 टन) + 14 तुकडे (प्रत्येकी 3 टन) + 12 तुकडे (प्रत्येकी 10 टन)
- कुर्ला क्रेन डेपोमध्ये 140 टनांची एक रेल्वे क्रेन स्टँड बाय व्यवस्था म्हणून तयार ठेवली जाईल
- अग्निशमन दलाला अलर्ट मोडवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
- साईट मेगा फोनसह पुरेसा आरपीएफ कर्मचारी तैनात केला जाईल
- वैद्यकीय पथकासह 2 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत
- 6 टॉवर वॅगन OHE वायर डिस्कनेक्ट/पुन्हा जोडण्यासाठी काम करतील.
असा असेल ब्लॉक
- अप आणि डाउन धिम्या मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत 17 तासांचा ब्लॉक असेल.
- अप आणि डाउन जलद मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत 17 तासांचा ब्लॉक असेल.
- अप आणि डाउन हार्बर मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 8:00 वाजेपर्यंत 21 तासांचा ब्लॉक असेल.
- सातवी मार्गिका आणि यार्ड : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री (21 नोव्हेंबर) 2:00 वाजेपर्यंत 27 तासांचा ब्लॉक असेल.
या मार्गावर रेल्वे सेवा बंद
- अप आणि डाउन हार्बर मार्ग : वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
- अप आणि डाउन धिम्या मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
- अप आणि डाउन जलद मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
या रेल्वे सेवांवर परिणाम
- ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.
- मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील.
- भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
- हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील.
- वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
- रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण
शनिवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द
- 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
- 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
- 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
- 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
- 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
- 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
- 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
- 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ
रविवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द
- 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
- 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
- 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
- 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
- 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ
- 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
- 02101 मुंबई – मनमाड विशेष
- 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
- 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस
- 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
- 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
- 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
- 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
- 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
- 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
- 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
- 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
- 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
- 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
- 2072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
- 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
- 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस
- 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
- 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
- 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
सोमवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द
- 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
- 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
- 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस
डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन
शनिवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
- 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
- 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस
रविवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस
17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे
18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस
सोमवारी दादर येथून सुटणारी गाड्या
- 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
रविवारी नाशिक रोड येथून सुटणारी गाड्या
- 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या
- 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवार)
- 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस (रविवार)
- 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस (रविवार)
- 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (रविवार)
पुणे येथून रविवारी सुटणाऱ्या गाड्या
- 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
- 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस
- 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस
- 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन
शुक्रवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
- 12533 लखनौ जंक्शन – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
- 12870 हावडा – मुंबई एक्सप्रेस
- 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
- 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस
- 12810 हावडा – मुंबई मेल नागपूर मार्गे
- 12138 फिरोजपूर – मुंबई पंजाब मेल
- 12321 हावडा – मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे
शनिवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
1) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस
रविवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.
शनिवारी सुटणारी आणि नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी
- 22140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
- 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस (शनिवारी)
- 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस (शनिवारी)
- 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवारी)
- 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस (रविवारी)
शनिवारी सुटणाऱ्या आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
- 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
- 12116 सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
- 16332 तिरुवनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस
- 11302 केएसआर बेंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस
- 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस (रविवारी)
हेही वाचा – कर्नाक पुलाचे २७ तास तोडकाम; प्रवाशांसाठी बेस्टची पर्यायी व्यवस्था