घरमनोरंजन2022 मध्ये मनोरंजनसृष्टीतील 'हे' कलाकार अडकले विवाहबंधनात

2022 मध्ये मनोरंजनसृष्टीतील ‘हे’ कलाकार अडकले विवाहबंधनात

Subscribe

लग्नाला पवित्र बंधन मानले जाते. हिंदू धर्मात लग्नाला 16 संस्कारांमधील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. आता नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. प्रत्येकवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले.

शिबानी-फरहान

- Advertisement -

Farhan Akhtar and Shibani Dandekar | Mumbai | WeddingSutraशिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तर यांचं लग्न 17 फेब्रुवारी रोजी झालं. शिबानीसोबत फरहान अख्तरचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नातून त्याने घटस्फोट घेतला होता.

आलिया-रणबीर

- Advertisement -

 5 साल डेट करने के बाद इस साल रणबीर कपूर और आलिया भट्ट ने 14 अप्रैल 2022 को शादी की. दोनों का विवाह समारोह सादगी भरा रहा. चुनिंदा दोस्तों और घरवालों की मौजूदगी में इस हॉट जोड़ी ने अपने नए जीवन की शुरुआत की.लग्नापूर्वी एकमेकांना 5 वर्ष डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडले. दरम्यान, आलियाने 6 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

नयनतारा-विग्नेश

 साउथ की स्टार नयनतारा ने फिल्ममेकर विग्नेश के साथ 9 जून को सात फेरे लिए थे. दोनों 2015 से एक दूसरे को डेट कर रहे थे.टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपट निर्माता विग्नेश 2015 पासून एकमेकांना डेट करत होते. 9 जून 2022 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले. शिवाय काही महिन्यांपूर्वीच सरोगसी द्वारे नयनतारा आणि विग्नेशच्या दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.

मौनी रॉय-सूरज नाम्बियार

I found him at last” - Mouni Roy about husband, Suraj Nambiar | Filmfare.com‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आलेली मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी सूरज नाम्बियारसोबत लग्न केले. यांचे लग्न गोव्यामध्ये पार पडले होते.

हंसिका मोटवानी-सोहेल

 हाल ही में साउथ की एक और एक्ट्रेस हंसिका मोटवानी ने भी अपने बॉयफ्रेंड सोहैल के साथ 4 दिसम्बर को शादी की. उनकी शादी के फोटोज सोशल ​मीडिया पर काफी वायरल हुए.अभिनेत्री हंसिका मोटवानीचं 4 डिसेंबर रोजी व्यवसायिक सोहेल कथुरियासोबत जयपूर येथे लग्न पार पडलं.

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी

Virajas Shivani Wedding Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding Ceremony | Virajas Shivani Wedding : नांदा सौख्यभरे... विराजस-शिवानीचा विवाहसोहळा संपन्न
मराठी मालिकासृष्टीतील अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचं लग्न 3 मे रोजी पार पडलं. लग्नापूर्वा बऱ्याच वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

ऋता दुर्गुळे- प्रतिक शाह

प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम..', साखरपुड्यानंतर ह्रता दुर्गुळेने प्रतीक शाहसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल - Marathi News | Hruta durgule wrote romantic post for ...मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत 18 मे रोजी लग्नबंधनात अडकली.

अक्षया देवधर-हार्दिक जोशी

akshaya deodhar ukhana for hardeek joshi, राणाजी राणाजी करत दिवस गेले सरून अन्... अक्षयाने हार्दिकरावांसाठी घेतला खास उखाणा, ऐका कान देऊन - akshaya deodhar and hardeek joshi ...नुकत्याच काही दिवसांपूर्वी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी झाली. 2 डिसेंबर रोजी अक्षया आणि हार्दिक विवाह बंधनात अडकले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित अक्षया-हार्दिक यांचा पुण्यामध्ये शाही विवाह सोहळा पार पडला होता.

 

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -