घरभविष्य'या' 4 राशींवर नेहमी असते श्री हनुमंताची कृपा

‘या’ 4 राशींवर नेहमी असते श्री हनुमंताची कृपा

Subscribe

आज ( 6 एप्रिल) संपूर्ण देशभरात श्री हनुमानांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. श्री हनुमान जन्मोत्सव या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे, यासोबतच हनुमान जन्मोत्सवाचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेले उपाय कुंडलीतील मंगल दोष दूर करतात. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करून सुख-समृद्धी देतात. ज्योतिष शास्त्रात अशा काही राशी सांगितल्या आहेत, ज्यांच्यावर श्री हनुमान नेहमी कृपा करतात.

‘या’ 4 राशींवर नेहमी असते श्री हनुमानांची कृपा

রামের জন্মের ছয় দিন পরে কেন ভক্ত হনুমানের জন্ম হয়েছিল, এর পিছনে রয়েছে  বড় রহস্য

- Advertisement -
  • मेष
    मेष राशींच्या व्यक्तींवर श्री हनुमानांचा नेहमी वरदहस्त असतो. त्यामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात कमी संकटं येतात आणि जरी आली तरीही ती लवकर निघून जातात. श्री हनुमानांच्या कृपेमुळे हे व्यक्ती साहसी, निडर, बुद्धीमान आणि सफल असतात.
  • सिंह
    सिंह राशीच्या व्यक्तींवर देखील नेहमी श्री हनुमानांचा आर्शिवाद असतो. यांच्यादेखील आयुष्यातील संकटांवर तत्काळ मात होते. हे धनवान असतात.
  • वृश्चिक
    वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर श्री हनुमानांचा नेहमी वरदहस्त असतो. यांच्या आर्थिक परिस्थीतीचा फारसा सामना करावा लागत नाही.
  • कुंभ
    कुंभ राशीच्या व्यक्तींवर देखील श्री हनुमानांचा आर्शिवाद असतो. त्यांच्या आशिर्वादामुळे या व्यक्तींना आयुष्यात भरपूर पैसा, मान-सन्मान मिळतो.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! बुधादित्य राजयोगाने ‘या’ 3 राशींची होणार चांदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -