घरफोटोगॅलरीपावसाळ्यात घ्या पायांची काळजी

पावसाळ्यात घ्या पायांची काळजी

Subscribe

चेहऱ्याला आपण इतके जपतो की, पायांची काळजी घेण्याचेच विसरुन जातो. विशेषत: पावसाळ्यात पायांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पावसातील पाण्यामुळे सतत पायांना ओले राहतात. त्यामुळे पायांना भेगा पडणे, नखं तुटणे, नखाला कोर होण्याची शक्यता अधिक असते. पार्लरमध्ये जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी हे उपाय करुन बघा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -