घरफोटोगॅलरीकडकडाटासह मुसळधार पावसामुळे झाड कोसळले.

कडकडाटासह मुसळधार पावसामुळे झाड कोसळले.

Subscribe

मुंबईमध्ये सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागात पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, झाड कोसळले, घरं कोसळल्याच्या घटना घडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -