घर लेखक यां लेख Hemant Bhosale

Hemant Bhosale

उसवलं गणगोत सारं..आधार कुनाचा न्हाई…
334 लेख 0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

उसवलं गणगोत सारं..आधार कुनाचा न्हाई…

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्याने यंदा भाऊबंदकीच्या राजकारणाला जोर आला आहे. कोण कोणाचा गेम करेल याचा आता नेम नाही. त्यामुळे...

गोडसेंना नाकारले, मग भुजबळांना का स्वीकारले?

ज्यांच्या पक्षात सक्षम उमेदवारच नव्हते, अशा पक्षांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने नाशिकमधील महायुतीचा तिढा वाढत गेला. आज लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले...

उमेदवारांचा अभ्यास कधी करणार आपण?

ते म्हणतात बॅनर बांधा, आम्ही मुकाट्याने बांधतो.. ते म्हणतात, सतरंज्या अंथरा आम्ही घरची कामे सोडून अंथरतो... ते म्हणतात पत्रकं वाटा, आम्ही इमाने-इतबारे वाटतो... ते म्हणतात सभा आहे, गाडीत बसा आम्ही गाडी...

सरकारी बाबूंची खाबुगिरी कोण रोखणार?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच जाहीर होईल. लोकसभेच्या पंचवार्षिक काळ संपताच निवडणुका जाहीर होतील. पण हा नियम स्थानिक स्वराज्य संस्थांना यंदा लागू झाला नाही...
Ashok Chavan

अशोक चव्हाणांच्या बंडाने काँग्रेसला पडणार भगदाड?

संकटकाळात सबुरीने काम करणारे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची ओळख होती. त्यांचाच वारसा गेली चार दशके सक्षमपणे अशोक चव्हाण चालवत होते. शंकरराव...

कसले आरक्षण? ही तर मराठ्यांची घोर फसवणूक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचा प्रमुख नेता होण्याचा मान मिळवायचा आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींसह एसटी मतदारांचे...

भुजबळ-जरांगे सत्ताधार्‍यांच्या एकाच स्क्रिप्टमधील दोन पात्रं?

मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळकटी दिली ती मनोज जरांगे-पाटील यांनी. जीवाची पर्वा न करता त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला न भूतो न भविष्यती पाठिंबा मिळाला आणि...

कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई!

विचारांनी सारं कसं गलबलायला होतं अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं.. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण... मोठी होतात...

नाशिकच्या पाण्याच्या नावानं चिअर्स.. बीअर कंपन्यांचं चांगभलं!

सर्वाधिक धार्मिक महत्व असलेल्या नद्यांपैकी एक असलेली दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचे जल हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. म्हणूनच दर १२ वर्षांनी होणार्‍या...

ड्रग्ज तस्करी: पोलीस, डॉक्टर्स अन् राजकारणी

गुलशनाबाद अशी एकेकाळी ओळख असलेले नाशिक फुलासारखेे शहर राहिलेले नाही. प्रशासकीय अनागोंदी आणि बरबटलेल्या भ्रष्टाचारामुळे हे शहर आता बकाल होऊ पाहत आहे. मुंबई आणि...