Hemant Bhosale

324 लेख
0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
ईडीच्या कारवाया, उद्धवसेना संपवणे होईल ‘बुमरँग’
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतला तर त्यात टीका करण्यासारखे फार काही नाही. काही अपवाद वगळता मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून पाच-सहा महिन्यांत उलथापालथ झालेली नाही....
मराठीला अभिजात दर्जा वगैरे बोलाच्याच गप्पा!
- हेमंत भोसले
पूर्वी सरकारी पातळीवर मराठी भाषा दिनाचे म्हणून काही वेगळेपणही नव्हते. कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठी भाषा दिन हे सगळेच 1 मे...
२ कोटी : सारस्वतांना पांगळे करणारे अनुदान!
वर्ध्यात झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी एखाद्या बँकेच्या वसुली एजंटप्रमाणे काही मंडळींकडून निधी संकलित करण्यात आला. समाजातील विविध घटकांकडून प्रत्येकी किमान...
महाविकासची आदळआपटच; होणार ‘सत्या’चीच ‘जीत’!
नाशिकची निवडणूक एकतर्फी होईल, डॉ. सुधीर तांबे सहजपणे बाजी मारून आपली जागा राखतील, असा अंदाज वर्तवला जात असताना अशा काही राजकीय खेळी खेळल्या गेल्या...
इ है बम्बई नगरिया तू देख बबुआ!
मुंबई गं नगरी बडी बांका
जशी रावणाची दुसरी लंका
वाजतो गं डंका,
डंका चहुमुलखी रहाण्याला गुलाबाची फुल्की
पाहिली मुंबई...
मुंबईचे इतके सुंदर वर्णन शाहीर पठ्ठेबापूरावांनी केले आहे. ही लावणी...
हात कोणी कोणाला दाखवला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर मंदिरात...
राजकीय हैदोस, स्वा. सावरकर, माफीनामा अन् पेन्शन!
गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारण्यांनी सावरकरांच्या नावाने जो हैदोस मांडला आहे, तो अकल्याणकारक असाच म्हणावा लागेल. ज्यांचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या स्वातंत्र्यवीर विनायक...
इतिहास सांगतो की, राजकीय पक्षाच्या चिन्हापेक्षा कर्तृत्वच महत्वाचे!
राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे खरेतर एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. बरेचदा उमेदवारापेक्षाही निवडणूक चिन्हाकडे बघून मतदान केले जाते. विशेषत: शिवसेनेसारख्या रांगड्या...
चिनी वस्तूंवर बहिष्कार वाटतो तितका सोपा नाही!
स्मार्ट फोन, घरगुती वापराच्या वस्तू, ऑटोमोबाईलमधील सुटे भाग, विविध मोबाईल अॅप्लीकेशन्स, सौर उर्जा, स्टिल, औषधे यांसह असंख्य चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ गच्च भरलेली दिसते....
पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी जोपासलेल्या अंधश्रद्धा!
फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेत महाराष्ट्राने पुरोगामित्वाची ठाशीव ओळख निर्माण केली आहे. संत परंपरेने मानवतावादी, समतावादी समाज-माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. पण निर्जीव भिंती चालवणे, रेड्याकडून वेद...
- Advertisement -