घर लेखक यां लेख Harshada Shinkar

Harshada Shinkar

1474 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
supreme court to resume hearing on petition seeking postponement of neet pg exam

Covid Pandemic: राज्यातील महाविद्यालये १ महिना उशिरानं सुरू; कोरोनामुळे झाला विलंब

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन...

Price Hike: १ ऑक्टोबरपासून महागणार Toyota कार, जाणून घ्या नवी किंमत

येत्या १ ऑक्टोबर २०२१ पासून टोयोटाच्या कार २ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटरने मंगळवारी जाहीर केले. यावर्षी ऑगस्टमध्ये वाहन उत्पादक कंपनीने दरवाढीची...

जाणून घ्या : LPG सिलिंडर सबसिडीबाबत ही आहे सरकारची योजना

एलपीजी सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबाबत महत्ताची बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय द्रवरूपित पेट्रोलियम गॅसवरील अनुदान किती प्रमाणात केले जाईल याचे मूल्यांकन करत आहे....
lata mangeshkar english song you needed me shared by singer mahesh kale see video

लता दीदींना बर्थ डे गिफ्ट! आजवर रिलीज न झालेल्या गाण्याची विशाल भारद्वाज यांनी दिली...

लता मंगेशकर यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त तिचे 'ओके नही लगता' हे गाणे आज रिलीज झाले आहे. हे गाणे लता मंगेशकरांनी २६ वर्षांपूर्वी गायले होते....

न्हाव्याने ड्रीम इलेव्हनवर बनवली स्वतःची क्रिकेट टीम, रातोरात झाला करोडपती

मोबाईल अॅपच्या माध्यमातून ड्रीम इलेव्हन तयार करून आयपीएल स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकण्याच्या टीव्हीवर जाहिराती येत असतात. पण याच प्रसिद्धीमुळे अरबिया संग्रामचा राहणारा अशोक करोडपती झालायं....
Weather Alert: Chance of rain with thunderstorm in Konkan, Central Maharashtra and Mumbai on Wednesday

WEATHER INFO : मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या ३ ते ४ तासात वादळी...

बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ परवा रात्री उशीरा दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला येऊन धडकलं आणि याचा परिणाम...

Flipkarts ने लाँच केला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने आपला पहिला स्मार्टफोन म्हणून MarQ M3 Smart लाँच केला आहे. यापूर्वी, फ्लिपकार्टच्या MarQ ब्रँड अंतर्गत स्मार्ट टीव्ही आणि स्पीकर्स लाँच केले...

दिल्लीच्या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर; मुख्यमंत्री केजरीवालांनी लाँच केलं ॲप

जर तुम्हाला दिल्लीला भेट द्यायची असेल आणि हॉटेलिंगपासून ते प्रवासापर्यंतचे व्यवस्थापनही पाहायचे असेल तर आता तुमच्यासाठी अधिक सोपे होणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त दिल्लीचे...

भयंकर! स्मशानभूमीत अघोरी कृत्य; अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून केली पूजा

साताऱ्यातील सुरूर येथे अल्पवयीन मुलीसोबत स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे आजू-बाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील सुरूर...
Spicejet

खुशखबर! Spice Jet च्या वैमानिकांना मिळणार वेतनवाढ

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोनाचा परिणाम हवाई प्रवास आणि विमान कंपन्यांना तितकाच झाला जितका इतर कंपन्या आणि क्षेत्रावर झाला. कोरोनादरम्यान,...