घर लेखक यां लेख

194670 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
shivsena- bahujan vikas aghadi

पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येत्या ३० मार्चला होत असलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सहकार पॅनल...

आर्थिक अपहारप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना बँकेकडून अभय?

बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या तत्कालीन सीईओ आणि महाव्यवस्थापकांना आर्थिक अपहाराप्रकरणी तात्काळ सेवामुक्त करणाऱ्या सत्ताधारी संचालक मंडळाने आर्थिक अपहारप्रकरणी वसई कोर्टात गुन्हा दाखल असलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर...

वसई-विरार पालिका हद्दीतून २९ गावे वगळणार

वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असताना राज्य सरकारने महापालिकेतून २९ गावे वगळण्याची ठाम भूमिका घेतली आहे. निवडणुका...

अनधिकृत बांधकामे! तेरी भी चुप, मेरी भी चूप!

कोरोनाच्या नावाखाली दुर्लक्ष करण्याची संधी मिळाल्याने वसई विरार महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी अऩधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम थांबवली असल्याने अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. त्यातच...
Health workers avoid taking the corona vaccine

जिल्ह्यातून कोरोना होतोय हद्दपार…!

कोरोनाचा हाःहाकार माजवलेल्या पालघर जिल्हयात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. या जानेवारी महिन्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून...

सफाई कर्मचारी ते सहाय्यक आयुक्त, व्हाया मुक्त विद्यापीठ

दोन हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदावर सफाई कर्मचार्‍यांसह लिपिक दर्जाचे अनेकजण विराजमान, हे वसईकरांसाठी नवं नाही. प्रभारी या गोंडस...

कामचुकार चतुर्थश्रेणी कामगारांना वसईच्या आयुक्तांनी कामाला लावले

वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सफाई कामगार, मजूर आणि शिपायांना आयुक्तांनी कामाला लावून बिनकामाचा पगार घेण्याची प्रथा मोडीत काढली आहे....

‘त्या’ हॉस्पिटलसह सहा हॉस्पिटलवर होणार कारवाई

करोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जात नसल्याची बातमी दैनिक ‘आपलं महानगर’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर वसई तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची दखल...

शिक्षणाचा बाजार, संस्थाचालक मोकाट !

पालघर जिल्ह्यात त्यातही वसई-विरार परिसरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यातील 190 पैकी एकट्या वसई तालुक्यात 151 अनधिकृत शाळांची संख्या आहे. शाळांचा बाजार मांडलेल्या...
uddhav thackeray

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी 25 कोटी मंजूर

भाईंदर-मीरा भाईंदर शहरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य कला दालन उभे राहावे यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत....