ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

India Corona Update: पुन्हा एकदा देशातील नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; ७० टक्के रुग्ण केरळमधील

देशात हळूहळू कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र देशातील ७० टक्के रुग्णांची नोंद एकट्या...

माथेरानच्या राणीचे अडथळे होणार दूर, रेल्वे मार्गाची दुरूस्ती युद्ध पातळीवर सुरू

गिरीस्थान-माथेरानमध्ये धावणारी महाराणी अर्थात अबालवृद्धाचे आकर्षण असलेल्या मिनी ट्रेन ची सफर आता पर्यटकांच्या दिमतीला सज्ज होणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. रेल्वे...

काबुल एअरपोर्टवर पाण्याची बॉटल ३ हजारांना, राईस प्लेट ७ हजार ५०० रूपयांना

अफगाणिस्तनात तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या कहरामुळे काबुल एअरपोर्टवर अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. नागरिकांमध्ये इतकी दहशत आहे की, अनेक नागरिकांवर आपले सामान सोडूनच देश सोडण्याची...

Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अमेरिकेने नागरिकांना केले अलर्ट

तालिबानने अफगाणिस्तानवर ताब्या मिळवला असला तरी अजूनही संघर्ष मात्र सुरू आहे. यादरम्यान काही देश अफगाणिस्तानमधील असलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवत आहे. अशाच...
- Advertisement -

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही सुरू- रवी राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नारायण राणे यांनी कानशिलात लगावण्याची भाषा केल्यामुळे राज्यात चांगलांच वादंग झाला. याप्रकरणी नारायण राणे अटक देखील...

भोकं पडलेला फुगा, बेडूक अशा उपमा राणेंना दिल्यामुळे रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यादिवसापासून शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद विकोपाला पोहोचलेला...

भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता कमी

भारतीयांना कोरोना विषाणूसह जगणे शक्य होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असताना भारतात आताच्या स्थितीत कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी...

शिवसेनेच्या शाखेतच विभाग प्रमुखावर धारदार शस्त्राने हल्ला, गंभीर जखमी

ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर २ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. शिवसेनेच्या शाखेत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या दोघांनी जयस्वाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला....
- Advertisement -

मच्छिमार, मच्छी विक्रेत्यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा; प्रशासनाचा केला निषेध

राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडून होत असलेला अन्याय व प्रलंबित समस्या याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मच्छिमार, तसेच मच्छी विक्रेत्यांनी बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला....

कंत्राटी कामगारांसाठी मनसेकडून बेस्ट समिती अध्यक्षांची भेट

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून बेस्टमधील कर्मचार्‍यांनी नागरिकांना सेवा पुरवली. यामध्ये बेस्टमधील कंत्राटी कामगारही आघाडीवर होते. मात्र या कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या तुलनेत...

Live Update: ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला

ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला हल्ल्यात ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल गंभीर जखमी शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं शिवेसेनेच्या शाखेतच धारदार शस्त्रांनी विभाग प्रमुखावर हल्ला राज्यात गेल्या २४ तासात...

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार, शिक्षण व कृषी विभाग संयुक्त अभ्यासक्रम तयार करणार

कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार...
- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राऊतांविरोधात तक्रार, भाजपची आक्रमक भूमिका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अटक करण्यात आली होती. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कात टाकणार; आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी सज्जता

मुंबई महापालिकेच्या अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फेब्रुवारी-मार्च २०२२ या कालावधीत महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने अंधेरी स्पोर्ट्स...

भाजपला CBI, ED किती चौकशा लावायच्या त्या लावू देत – विनायक राऊतांचा इशारा

केंद्रीय मंत्री नाराय राणे यांच्या अटकेमध्ये शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे....
- Advertisement -