ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

दिल्लीत कलम १४४ लागू; हिंसाचारात १० जणांचा मृत्यू

दिल्लीमध्ये सीएए कायद्यावरुन हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरुच आहे. आतापर्यंत दिल्ली हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला असून १००...

हैदराबाद पोलिसांविरोधात सराफ असोसिएशन करणार राज्यभर आंदोलन

हैदराबाद पोलिसांनी नाशिकमध्ये स्थानिक पोलिसांची मदत न घेता परस्पर सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना अटक केल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी हैदराबाद पोलिसांना...

मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास रखडला; आर्थिक मंदीचा पुनर्विकासाला फटका

मुंबईसह देशभराला आर्थिक मंदीचा फटका बसला असून त्याचा फटका आता मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुर्नविकासाला बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे या इमारतींमध्ये वास्तव...

रस्ते दुरस्तीसाठी हायब्रीड अन्युईटी कायमच; स्थगिती नसल्याचा राज्य सरकारचा खुलासा

राज्यातील रस्तेसुधारणेच्या कोणत्याही कामांना स्थगिती दिलेली नसल्याचा खुलासा मंगळवारी राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासाठी हायब्रीड अन्युईटी मॉडेलची अंमलबजावणी सुरुच राहणार असून...
- Advertisement -

बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला १० वर्षे कारावास

बहिणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत भावाला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात...

अटक केल्याने सराफ व्यावसायिकाची आत्महत्या; हैदराबाद पोलिसांची संशयास्पद कारवाई

नाशिक : चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी (दि.२५) नाशिकमधील सराफ व्यावसायिकास अटक केली. पोलिसांची नजर चुकवत सराफ व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या...

धक्कादायक: स्थलांतरीतांमुळे ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढतंय

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यात वर्षभरात ६७६ कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून...

उद्धव ठाकरे सरकारची पिछेहाट; अखेर अरविंद सावंत, रवींद्र वायकरांची नियुक्ती रद्दच!

राज्यात भाजपसोबत काडीमोड घेताना शिवसेनेने केंद्रात मंत्री असलेले अरविंद सावंत यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला होता. मात्र, तेव्हापासून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं. अखेर...
- Advertisement -

विकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी; अनेकांना काम थांबविण्याच्या नोटीसा

मुंबईतील म्हाडाच्या पुर्नर्विकास योजनांतील सुमारे ४४ विकासकांनी संकम्रण शिबीरातील ३ हजार ३५३ घरे स्वत:च्या ताब्यात ठेवली असून या घरांच्या भाडेपोटी येणारी सुमारे १६७ कोटींची...

धनंजय मुंडेंनी नकोशीचे पालकत्व स्वीकारले

देशभरात आजही अनेक भागांमध्ये स्त्री - भ्रुण हत्येसारखे प्रकार घडत आहेत. या गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्यात आणि केंद्र सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत....

भाजप नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटणार – चंद्रकांत पाटील

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या महिन्याभरात राज्यपालांची भेट या दोन शब्दांभोवती बरीच समीकरणं विणली जात होती. राज्यपालांचं निवासस्थान तेव्हा सत्तास्थापनेचं जणूकाही केंद्रच झालं होतं....

‘तू हिंदू आहेस का मुसलमान’? दिल्ली आंदोलकांचा फोटो जर्नलिस्टला प्रश्न

दिल्लीत CAA आणि NRC विरोधात आजही तणाव कायम असून आंदोलने अजूनही सुरूच आहेत. दिल्लीतल्या मौजपूरमध्ये देखील हिंसाचार थांबलेला नाही. या आंदोलनात एका अग्निशमन दलाच्या...
- Advertisement -

दिल्ली हिंसाचार : कलम १४४ लागू, एक महिना संचारबंदी

दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये कालपासून धुमश्चक्री उडाली आहे. यामुळे दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात...

आयुष्यमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या कमाईत घट

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. आयुष्मानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफीवर धुमाकूळ घालायला...

अभिनेत्री रिमा लागूची कन्या झाली लेखिका

मैने प्यार किया, आशिकी, हम आप के है कौन, कुछ कुछ होता है अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे....
- Advertisement -