सुनील राऊत 9 तासांनंतर पवई पोलीस ठाण्यातून बाहेर
मुंबईत आज कोरोनाचे 202 नवे रुग्ण, तर शून्य मृतांची नोंद
#CoronavirusUpdates
१८ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण-२०२
२४ तासात बरे झालेले रुग्ण-३६५
बरे झालेले एकूण – १०३३८६२
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%एकूण सक्रिय रुग्ण-१७८०
दुप्पटीचा दर-२६२७दिवस
कोविड वाढीचा दर (११फेब्रुवारी-१७फेब्रुवारी)-०.०३%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 18, 2022
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्या पत्रकार परिषद
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व कन्या आज्ञा नाईक यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कुटुंबाची बदनामी होत असल्याची तक्रार त्यांनी केली, तसेच गृहमंत्र्यांकडे कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) February 18, 2022
सोमय्यांविरोधात सुनील राऊत यांचे पवई पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाणे-दिवादरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गाचं उद्धाटन
मुंबईत मेट्रोचा देखील विस्तार होतोय- पंतप्रधान मोदी
19 बंगल्यांचं रहस्य अधिक वाढलेय- किरीट सोमय्या
इक्बाल कासकरला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यात मुल्सीम तरुणींचा हिजाबच्या समर्थनार्थ एल्गार
राज्यातल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज फोनवरून झाली चर्चा
कर्नाटक हायकोर्टात हिजाब वादा प्रकरणी सुनावणी झाली सुरू
Karnataka HC begins hearing petitions challenging the ban on hijab in educational institutes
Sr Advocate AM Dar informs the court that he has filed fresh petitions on behalf of 5 girl students after taking care of objections made by the court. Court to hear the petition on Feb21
— ANI (@ANI) February 18, 2022
रेवंदडा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या दाखल, १९ बंगले गायब झाल्याची तक्रार करणार दाखल
किरीट सोमय्या आता रेवदंडा पोलीस ठाण्याकडे रवाना
किरीट सोमय्यांच्या गाडीचा ताफा कोर्लई ग्रामपंचायतून निघाला
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर
कोर्लई ग्रामपंचायत परिसरात शिवसेना-भाजप आमने-सामने
किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दाखल
कोर्लईत तणावचे वातावरण
भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लईत दाखल
एसी लोकल पायलट मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंच्या भेटीला.
गायिका वैशाली भैसने-माडे यांच्या हत्येचा रचला जात असून जीवाला धोका असल्याची भीती फेसबूक पोस्ट द्वारे व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचे वैशाली यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे.
काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे.
Posted by Vaishali Bhaisane on Thursday, February 17, 2022
मुंबई, पुण्यात काँग्रेसचे आंदोलन, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेत काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नी सुधीर जोशींचे अंत्यदर्शन घेतले. थोड्याच वेळात सुधीर जोशींवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
२६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ दोषींना फाशीची शिक्षा
A special court in Gujarat pronounced the death sentence to 38 out of 49 convicts in the 2008 Ahmedabad serial bomb blast case. Eleven others have been sentenced to life imprisonment by the court, the special public prosecutor Amit Patel said pic.twitter.com/3zpjSFeQBY
— ANI (@ANI) February 18, 2022
मनी लाँड्रिंग प्रकरण इक्बाल कासकरविरोधात ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता, आज ईडी कार्यालयात आणण्याची शक्यता
थोड्याच वेळात किरीट सोमय्या कोर्लईत पोहोचणार
देशात गेल्या २४ तासांत २५ हजार ९२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४९२ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ६६ हजर २५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात २ लाख ९२ हजार ९२ सक्रीय रुग्ण आहेत.
India reports 25,920 fresh COVID cases (4,837 less cases than yesterday), 492 deaths, and 66,254 recoveries in the last 24 hours
Active case: 2,92,092
Daily positivity rate: 2.07%
Total recoveries: 4,19,77,238Total vaccination: 1,74,64,99,461 pic.twitter.com/5nCtJV1u6m
— ANI (@ANI) February 18, 2022
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसैनिक मोठा गोंधळ घालण्याची शक्यता. त्यामुळे कार्लईत पोलिसांचा फौजफाटा तैनात
भाजप नेते किरीट सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात १९ बंगल्यांची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. आता ते मुंबईतून कोर्लकडे रवाना झाला आहेत.
गोव्यातील १ली ते १२वीपर्यंतचे वर्ग २१ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार
Goa | All educational institutions from class 1 to 12 will reopen from February 21, following COVID-19 appropriate behavior: State Govt pic.twitter.com/iWGJPJKd9G
— ANI (@ANI) February 18, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ठाणे आणि दिवा येथून अतिरिक्त उपनगरीय सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सामील होतील.
PM Modi to dedicate to the nation railway lines connecting Thane and Diva today
Read @ANI Story | https://t.co/8z4wuVhmlV#PMModi pic.twitter.com/fofY0O68GH
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2022