घरदेश-विदेशLive Update : जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या चेवाकलान भागात चकमक

Live Update : जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या चेवाकलान भागात चकमक

Subscribe

जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या चेवाकलान भागात चकमक झाली असून पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई हिराबेन मोदी यांची त्यांच्या गांधीनगर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि मविआ नेत्यांमधील बैठक संपली


राज्यात मागील २४ तासात ३१८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे ३५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


वर्षा बंगल्यावर मविआची बैठक सुरू


वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाची बैठक


राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात जामीन देण्याबाबत उच्च न्यायालय मंगळवारी निकाल देणार


देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यालयाबाहेर जंग्गी स्वागत, मिठाई भरून देवेंद्र फडणवीसांचे केले स्वागत

गोव्यातील विजयाचे मुंबईत सेलिब्रेशन


गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आज मुंबईत, फडणवीसांच्या स्वागतासाठी मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यालय सजले, सर्व भाजप आमदार स्वागतासाठी पोहचणार


एसटी महामंडळाच्या अवमान याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, त्रिसदस्यीय अहवालावरही होणार सुनावणी


मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक विजयाचा जल्लोष


कोरोना महामारीला आज 2 वर्षे पूर्ण


फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव; शुक्रवारी सुनावणी


अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांचा सीबीआयने जबाब नोंदवला


देशातील पाचपैकी चार जागांवर भाजपने जिंकली सत्ता


मुंबई पालिकाही जिंकणार- आशिष शेलार


उत्तराखंडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी विजय


समाजवादी पार्टीचे स्वामी प्रसाद मौर्यंचा पराभव


गोव्यात पुन्हा भाजपला संधी, प्रमोद सावंत यांची विजयाची हॅट्रीक

गोव्यात मगोपचा भाजपला पाठिंबा

गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -