Live Update : घान निघून गेली, जे काय व्हायचे ते चांगलेच होणार – आदित्य ठाकरे

coronavirus maharashtra cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray sanjay raut cwg 2022 bmc election monsoon 2022

विधान भवनला जाणारे रस्ते आमच्या वर्ळीतून जातात

राजीनामे द्या पुन्हा लढून दाखवा

मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडचे नगर विकास खाते त्यांना दिले

आपल्या लोकांमुळे आपल्याला दगा झाला

शिवसैनीकांना दिलेला शब्द उद्धव ठाकरे पाळतात

घान निघून गेली, जे काय व्हायचे ते चांगलेच होणार – आदित्य ठाकरे


ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन

विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार- दिपल केसरकर


बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना – संजय राऊत

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 6 ठराव मंजूर – संजय राऊत


मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू


शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेना भवनात उपस्थित


शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीला सुरुवात


आदित्य ठाकरे शिवसेना भवनात दाखल


दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीस आज मुंबईत दाखल


केंद्रीय मंत्री रामदास आठवले विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल


राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज


ज्यांनी मोदींवर खोटे आरोप लावले त्यांनी मोदींची माफी मागावी- अमित शाह

मोदींच दु:ख फार जवळून पाहिलं, मोदींवरील आरोप चुकीचे होते – अमित शाह


शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक


बंडखोर आमदारांकडून होणार आता प्रवक्त्यांची नियुक्ती, गुवाहाटीत पुन्हा होणार बैठक


जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन घेतली भेट


16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंतची दिली वेळ

शिवसेनेच्या 16 बंडखोरी आमदारांना अपात्र ठरवण्यात याव अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत आपलं मत मांडण्यास सांगण्यात आलं आहे.


शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक


NIA च्या प्रमुख पदी दिनकर गुप्ता यांची निवड

पंजाबचे माजी DGP दिनकर गुप्ता यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.