घरताज्या घडामोडीLive Update : वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग- नितीन राऊत

Live Update : वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग- नितीन राऊत

Subscribe

वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग- नितीन राऊत

रेल्वे मंत्रालयाकडून कोळसा आणण्यासाठी रेल्वे दिल्या जात नाहीत- नितीन राऊत

- Advertisement -

JEE आणि NEET च्या परीक्षांमुळे MHT CET Exam 2022 ढकलली पुढे


वकील गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी

- Advertisement -

महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका महिलेला अटक केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसेचे विधान परिषदेचे आमदार अमोर मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांनी आपल्या सहकार्यांसह मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.


ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली
ओबीसी आरक्षणावर आता सोमवारी सुनावणी
राज्य सरकार सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करणार


नवाब मलिक यांच्या मुलांना ईडी फरार घोषित करण्याची शक्यता
कारण चौकशीकरता समन्स देऊन देखील नवाब मलिक यांचे पुत्र ईडी समोर चौकशीला हजर झाले नाहीत


मारहाण करून तरुणाची हत्या
मारेकऱ्यांनी मारहाणीचा बनविला व्हिडिओ
भरदिवसा झालेल्या हत्येनं औरंगाबाद हादरलं
सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल


तारापूर MIDC मधील केमीकल कंपनीला आग
अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
आगीत कोणतीही जीवितहानी नाही, कारण मात्र अस्पष्ट


बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याचा आरोप

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतनाच्या मुद्द्यावर आंदोलन

भाडेततत्वार बेस्ट गाड्या चालवणाऱ्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्याने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन


सुप्रीम कोर्टात आज पुन्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी होणार. न्यायाधीश खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षित प्रभाग आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राने केली आहे.


भाजपच्या ‘पोलखोल अभियान’ यात्रेवर हल्ला प्रकरण
कारवाई करण्यास पोलिसांची दिरंगाई – भाजप
मुंबई भाजपचा आज सकाळी ११.३० वा. चेंबूरमध्ये मोर्चा
अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -