घरCORONA UPDATELive Update: मुंबईत आज १ हजार ७१७ रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट...

Live Update: मुंबईत आज १ हजार ७१७ रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवर

Subscribe

मुंबईत आज १ हजार ७१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा रिकव्हरी ९२ टक्के इतका झाला आहे. तर आज मुंबईत ६ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५१ जणांचा आज मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा ) 

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात एकूण ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात एकूण ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. (सविस्तर वाचा )

- Advertisement -

राज्य सरकार मराठी समाजासोबत आहेत. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देणार – मुख्यमंत्री


पंतप्रधान मोदींची प्रत्यक्षात भेट घेऊन पत्र देणार – मुख्यमंत्री


मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट घेणार – मुख्यमंत्री


मुख्यमंत्री राजभवानात दाखल


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल व्हायला सुरूवात


38 रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल – राजेश टोपे


मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मविआमधील मंत्री घेणार राज्यपालांची भेट

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र, आज राज्यपालांची घेणार भेट


लातूरमध्ये ईदसाठी काहीशी शिथिलता, 11 आणि 12 तारखेला सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा, नागरिकांनी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -