घरदेश-विदेशLive Update : ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

Live Update : ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

Subscribe

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली

- Advertisement -

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला

हल्ल्यात नॅन्सी पेलोसींचे पती जखमी

- Advertisement -

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल


अफगाणिस्तान-आयर्लंडनंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामनाही रद्द


बोरिवलीतील वझीरा नाका परिसरात तीन मजल्यांची इमारत कोसळली, 4 ते 5 गाड्या इमारतीच्या डिगाऱ्खाली दबल्या गेल्या, सुदैवाने या दुर्घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही.


आमच्या सरकारमध्ये प्रकल्प गेला नाही – उदय सामंत


एक कलमी शिंदे फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं – उद्योग मंत्री उदय सामंत

करायचं तरुणांची माथी भडकवायची हा उद्योग काही लोकांकडून सुरु आहे,

विरोधक आधी गेलेला प्रकल्प आत्ता गेल्याचे सांगत आहेत – उदय सामंत

महाविकास आघाडी सरकारला उद्योग आणण्याची मानसिकता नव्हती – उदय सामंत


31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपदरम्यान ठाकरे गटाच्या बैठका

आजी- माजी खासदार आमदार बैठकीत होणार सहभागी

पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या बैठका


अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? टाटा एअरबस प्रकल्पावरुन जयंत पाटलांचा राज्य सरकारला संतप्त सवाल


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी बैठक


कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप


आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षणाची सुविधा


एअरबसचा प्रकल्पही वर्षभरापूर्वी गुजरातला गेला, उदय सामंत यांचा दावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात होणार सहभागी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाबळेश्वर दौऱ्यावर


एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज 302 वी बैठक


मुंबईत यूएनएससी दहशतवाद विरोधी समितीची आजपासून दोन दिवसीय बैठक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -