घरदेश-विदेशLive Update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज धुळे जिल्ह्यातील...

Live Update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज धुळे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

Subscribe

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले.


महापौर किशोरी पेडणेकर यांची भांडुप रुग्णालयाला भेट

- Advertisement -

महाराष्ट्र एकीकरण समिती शरद पवारांच्या भेटीला


जळगावात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्यावर हल्ला

- Advertisement -

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सजली, २५ आणि २६ डिसेंबरला होणारी गर्दी टाळण्याचे संस्थानचे आवाहन…. दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन पास बुक करूनच यावे…


महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ८८ वर, सरकारची नवी नियमावली जाहीर


बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शर्यतींच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. खेड आणि आंबेगाव तालुक्यातून दोन अर्ज मिळाले आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -