देश-विदेश

देश-विदेश

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!; पगारामध्ये होणार १५ टक्क्यांनी वाढ

सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक बँकांमधील कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना परफॉरमंस आधारित प्रोत्साहन (पीएलआय) देखील...

चिंताजनक! जगातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!

जगभरात कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत जगात २.७८ लाख नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा सर्वात मोठा आकडा...

गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्यूटी कलेक्टर!

५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांनी तेलंगणा सरकारने डेप्युटी कलेक्टरच्या पदी नियुक्त केलं...

जगावर युद्धाचे ढग ७२ तासांत दूतावास बंद करा!

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ट्रम्प सरकारने बुधवारी चीनला ह्युस्टनमधील त्यांचे वाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत....
- Advertisement -

शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंच्या घोषणा

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उदयनराजे यांनी आपली...

Corona Virus : जगभरात कोरोनाचा उद्रेक; आठ दिवसांत २० लाख रूग्णवाढ

गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाचा विखळा जगाभोवती बसला असून या कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरात कोरोना रूग्णांची संख्या अडीज कोटी झाली असून आतापर्यंत...

अभिनेते, भाजप नेते परेश रावल यांच्या भावाला जुगार खेळताना अटक

गुजरातमधील मेहसाणा पोलिसांनी बुधवारी रात्री बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांचा छोटा भाऊ हिमांशु रावल याला जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक...

LockDown : मध्य प्रदेशच्या राजधानीत १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन २४ जुलै ते २ ऑगस्ट या काळात लागू करण्यात...
- Advertisement -

पत्नीचे १४ प्रियकर! पतीने सर्वांना पाठविली नोटीस अन्…

कोलकात्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. यामुळे पतीने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध शोधण्यासाठी सतत हेरगिरी केली. यानंतर ते...

human trafficking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला २४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

राजधानी दिल्लीसह देशभरात सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कुख्यात गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन हिला दिल्लीतील द्वारका कोर्टाने २४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोनूचे...

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी लागेबंधे; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

भाजपचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार बैजयंत जे पांडा यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. "बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हे पाकिस्तानी नागरिक आणि...

India Ideas Summit : भारतात गुंतवणुकीची हीच योग्य संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. भारतामध्ये इतर देशांनी गुंतवणूक करण्याची याच्यापेक्षा दुसरी वेगळी...
- Advertisement -

‘Chutia ही शिवी नसून एक समाज आहे’, नोकरीचा अर्ज नाकारल्यानंतर आसामी महिलेची पोस्ट

मुबंई, महाराष्ट्र किंवा भारतातील हिंदी पट्ट्यात लोकांच्या बोलण्यात एका शब्दाचा सर्रास वापर केला जातो. काहीजण त्याला शिवी म्हणतात, तर काही लोक त्याला जोड शब्द...

Corona Virus : चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख पार

देशात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दररोज ३५ हजारांहून अधिक रूग्णांची वाढ देशात होत आहे. देशात आतापर्यंत १२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा...

अफगाणिस्तानमधल्या युवतींनी बनवला सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर!

आखाती देश म्हटलं की अस्थिरता आणि अराजक हीच परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागते. पण याच आखाती देशांची दुसरी विकासाची आणि सकारात्मक बदलांची देखील एक...
- Advertisement -