Monday, November 28, 2022
27 C
Mumbai
देश-विदेश

देश-विदेश

काँग्रेसने व्होट बँकेसाठी दहशतवादाला पोसले; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

गुजरात दीर्घकाळापासून दहशतवादाचे लक्ष्य राहिला आहे. सुरत आणि अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शेकडो लोक मारले गेले. तेव्हा काँग्रेस केंद्रातील...

गुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार भाषणबाजीसोबतच आरोप-प्रत्यारोपांचा खेळही रंगला आहे....

औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीवर हल्ला

औरंगाबाद विद्यापीठात एका तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतत एका तरुणीला मिठीत घेऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना...

Live Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी दाखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यासाठी रवाना चंद्रपुरच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा...

निवडणुकीत एका मताने हरला, पण प्रतिस्पर्धी उमेदवारासह सारा मतदारसंघ जिंकला; वाचा नेमके प्रकरण काय?

निवडणुकीत एका हरलेल्या उमेदवाराचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. हरयाणातील हा प्रकार असून, पराभूत करणाऱ्यांनीच भरभरून मानधन देत...

उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत बोट बुडाली, 32 जण बचावले, दोघांची प्रकृती गंभीर 

वाराणसी जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे. दक्षिण भारतातील 34 पर्यटकांना घेऊन जाणारी ओव्हरलोड बोट शनिवारी सकाळी अहिल्याबाई घाटातील गंगेत बुडाली आहे. यातील...

ब्राझीलमध्ये अल्पवयीन आरोपीकडून शाळांमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू, 11 जखमी

ब्राझीलमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. दक्षिणपूर्व ब्राझीलमधील दोन शाळांमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात दोन शिक्षकांसह एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 11 जखमी झाले...

महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, मात्र इतर राज्यांत कडाका

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र दिसतेय, मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. यात अनेक शहरातील तापमान...

Live Update : वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल – उद्धव ठाकरे

वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतो तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ दिली नसती - उद्धव ठाकरे देवेंद्र जनाची नाही तर...

बाबा रामदेव यांच्या महिलांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. बाबा रामदेव यांच्या...

‘ED-CBI मला सोपवा, अर्धी भाजपा तुरुंगात जाईल’; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

गुजरात, हिमाचल आणि दिल्लीमध्ये कोणते पक्ष विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ वर्षापासून असणारी भाजपची सत्ता हिसकावण्यासाठी...

दिल्ली मद्य धोरण प्रकरण : सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, मात्र मनीष सिसोदियांचे नाव नाही

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी सीबीआयने 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया...

कोरेगाव भीमा प्रकरण : तेलतुंबडेंना दिलेला जामीन योग्य – सर्वोच्च न्यायालय

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असे स्पष्ट करत या जामीनाविरोधात...

एक चूक आणि जगभरातील 4 कोटी बालकांना गोवरचा धोका

गेली दोन वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर आता कुठे परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच गोवरच्या (Measles) संसर्गाने डोके वर काढल्याने जगभऱातील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहे....

केंद्र सरकार देशातील बड्या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकणार?

केंद्र सरकार देशातील अनेक बड्या कंपन्यांची विक्री करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार विक्री करत...

यूपीच्या अवलियाचा अनोखा जुगाड; मारुती कारच्या छतावरच मांडलं दुकान

कोणत्याही समस्येत अडकल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय नागरिक सातत्याने जुगाड करताना पाहायला मिळते. जुगाड हे भारतीय लोकांच्या सर्वात प्रसिद्ध कौशल्यांपैकी एक आहे. नुकतंच एका...

श्रद्धा वालकरचे नवे चॅट्स आले समोर, रुग्णालयात दाखल झाल्याचा उल्लेख

श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. अशात श्रद्धाचे आणखी एक चॅट समोर...