घरदेश-विदेशLive Update : DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा...

Live Update : DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Subscribe

DC VS SRH : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

20/4/2024 18:35:43

- Advertisement -

औरंगाबादमधून लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार अखेर जाहीर

शिवसेनेचे पैठणचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांना उमेदवारी

- Advertisement -

20/4/2024 18:34:10


परिवारवादी पक्ष भाजपाचा पराभव करू शकत नाहीत – देवेंद्र फडणवीस

मोदी केवळ जनतेचा विचार करतात

देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या प्रचारार्थ दर्यापूरमध्ये

20/4/2024 17:18:25


अनंग पाल या जवानाचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू

गडचिरोली मतदार संघातील घटना

20/4/2024 14:47:5


बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज वैध

ए-बी फॉर्म नसल्याने अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद

20/4/2024 13:23:20


विरोधकांच्या इंडि आघाडीपासून सतर्क राहा, पंतप्रधान मोदींनी दिला सावधानतेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महादेव जानकर यांच्यासाठी परभणीत सभा

20/4/2024 12:54:51


महाराष्ट्राचा विकास काँग्रेसमुळे झाला नाही, मोदी यांचा आरोप

विदर्भ आणि मराठवाड्याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष – मोदी

20/4/2024 11:33:34


पहिल्या टप्प्यात मतदारांनी ‘इंडिया’ला नाकारून ‘एनडीए’ला कौल दिला – पंतप्रधान मोदी

विरोधकांच्या आघाडीत एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत – मोदी

20/4/2024 11:23:56


नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

नांदेडमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांची काँग्रेसवर टीका

जनता स्वप्नातही राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार नाही – मुख्यमंत्री

20/4/2024 11:13:25


पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल

प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्यासाठी घेणार प्रचारसभा

20/4/2024 10:47:26


शरद पवार यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रचारसभा

20/4/2024 9:36:3


लोकसभा निवडणुकीत मविआसाठी अनुकूल वातावरण, शरद पवारांचा दावा

विधानसभेच्या अधिक जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न – शरद पवार

20/4/2024 8:51:52


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सभा

दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराची सभा

20/4/2024 7:42:10


सुनेत्रा पवार आज बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी होणार मतदान

20/4/2024 7:42:10


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान मोदी यांच्या नांदेड आणि परभणीत जाहीरसभा

20/4/2024 7:40:48


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -